Various events and social activities are clicked, some are below.
सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास विभागांमध्ये मोठ्या गटाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.????????
शनिवार दिनांक 05/04/2025 रोजी अभ्यास विभागातील मोठ्या गटाचे शुभेच्छा समारंभ प्रसंगी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक मा.श्री.अधिकराव पवार उपस्थित होते या वेळी विद्यार्थ्यानी आयुष्यातील शिक्षणाचा पूर्व प्राथमिक चा एक टप्पा पूर्ण करून प्राथमिक विभागाकडे विद्यार्थी मार्गक्रमण करीत आहेत या प्रसंगी उपस्थित सर्व बालचमुना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना हसा, खेळा पण शिस्त पाळा. चांगल्या सवयी बाळगा, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर राखा . आपल्या प्रशालेमध्ये असणाऱ्या क्रीडो ऍक्टिव्हिटी मधून शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग इयत्ता पहिली मध्ये आपणास नक्कीच होईल. आपल्या ज्ञानामध्ये हळूहळू वाढ होत जावो. अशा सदिच्छा व्यक्त केल्या व बालचमुना शुभेच्छा दिल्या.अभ्यास विभागाच्या प्रमुख सौ. योगिता विसापुरे, अश्विनी जाधव व प्रतिभा रजपूत मॅडम उपस्थित होत्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. व कार्यक्रम संपन्न झाला.NKVS VN celebrated the Womans Day in school नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मातृ पितृ पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरानव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/गुरुकुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा????????
सुरज फौडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला भारताचे महान भौतिकी शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/गुरुकुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा????????
सुरज फौडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला भारताचे महान भौतिकी शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/गुरुकुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा????????
सुरज फौडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला भारताचे महान भौतिकी शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वि .वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज पर्यंत झालेले अखिल मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह विद्यार्थ्यांनी साकारले होते . त्या बोधचिन्हाचे अनावरण इयत्ता चौथीचे विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक श्री .अधिकराव पवार सर व सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी खुले व्यासपीठ होते.नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीताचे गायन केले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वि .वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज पर्यंत झालेले अखिल मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह विद्यार्थ्यांनी साकारले होते . त्या बोधचिन्हाचे अनावरण इयत्ता चौथीचे विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक श्री .अधिकराव पवार सर व सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी खुले व्यासपीठ होते.नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीताचे गायन केले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वि .वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज पर्यंत झालेले अखिल मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह विद्यार्थ्यांनी साकारले होते . त्या बोधचिन्हाचे अनावरण इयत्ता चौथीचे विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक श्री .अधिकराव पवार सर व सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी खुले व्यासपीठ होते.नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीताचे गायन केले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वि .वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज पर्यंत झालेले अखिल मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह विद्यार्थ्यांनी साकारले होते . त्या बोधचिन्हाचे अनावरण इयत्ता चौथीचे विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक श्री .अधिकराव पवार सर व सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी खुले व्यासपीठ होते.नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीताचे गायन केले.नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शिवजयंती उत्साहात साजरीनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शिवजयंती सोहळा संपन्न नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शिवजयंती सोहळा संपन्न नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शिवजयंती सोहळा संपन्न सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास मराठी माध्यम मध्ये सालाबाद प्रमाणे बौद्धिक स्पर्धेअंतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास मराठी माध्यम मध्ये सालाबाद प्रमाणे बौद्धिक स्पर्धेअंतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास मराठी माध्यम मध्ये सालाबाद प्रमाणे बौद्धिक स्पर्धेअंतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास मराठी माध्यम मध्ये सालाबाद प्रमाणे बौद्धिक स्पर्धेअंतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास मराठी माध्यम मध्ये सालाबाद प्रमाणे बौद्धिक स्पर्धेअंतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास मराठी माध्यम मध्ये सालाबाद प्रमाणे बौद्धिक स्पर्धेअंतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेसुरज फौंडेशनचे सचिव मा.श्री. एन.जी.कामत सर यांच्या वाढदिवसानिमित्त नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव पवार सर यांच्या हस्ते शाल व रोपटे देऊन सर्व शिक्षकांच्या वतीने औक्षण करण्यात आले मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सुरज फौंडेशनचे सचिव मा.श्री. एन.जी.कामत सर यांच्या वाढदिवसानिमित्त नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव पवार सर यांच्या हस्ते शाल व रोपटे देऊन सर्व शिक्षकांच्या वतीने औक्षण करण्यात आले मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सुरज फौंडेशनचे सचिव मा.श्री. एन.जी.कामत सर यांच्या वाढदिवसानिमित्त नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव पवार सर यांच्या हस्ते शाल व रोपटे देऊन सर्व शिक्षकांच्या वतीने औक्षण करण्यात आले मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सुरज फौडेशनचे संस्थापक ट्रस्टी मा. श्री प्रवीणजी लुंकड यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा रत्न पुरस्कार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळालेबद्दल नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाच्या वतीने आज प्रशालेमध्ये शाल , रोपटे व फेटा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अभ्यास बालवाडी गटातील विद्यार्थ्यांना श्री प्रवीण सर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री एन जी.कामत , प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री अधिकराव पवार , इनोव्हेशन हब चे प्रमुख श्री दत्तात्रेय मुळे , आयटी विभाग प्रमुख श्री राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सुरज फौडेशनचे संस्थापक ट्रस्टी मा. श्री प्रवीणजी लुंकड यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा रत्न पुरस्कार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळालेबद्दल नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाच्या वतीने आज प्रशालेमध्ये शाल , रोपटे व फेटा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अभ्यास बालवाडी गटातील विद्यार्थ्यांना श्री प्रवीण सर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री एन जी.कामत , प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री अधिकराव पवार , इनोव्हेशन हब चे प्रमुख श्री दत्तात्रेय मुळे , आयटी विभाग प्रमुख श्री राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सुरज फौडेशनचे संस्थापक ट्रस्टी मा. श्री प्रवीणजी लुंकड यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा रत्न पुरस्कार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळालेबद्दल नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाच्या वतीने आज प्रशालेमध्ये शाल , रोपटे व फेटा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अभ्यास बालवाडी गटातील विद्यार्थ्यांना श्री प्रवीण सर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री एन जी.कामत , प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री अधिकराव पवार , इनोव्हेशन हब चे प्रमुख श्री दत्तात्रेय मुळे , आयटी विभाग प्रमुख श्री राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सुरज फौडेशनचे संस्थापक ट्रस्टी मा. श्री प्रवीणजी लुंकड यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा रत्न पुरस्कार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळालेबद्दल नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाच्या वतीने आज प्रशालेमध्ये शाल , रोपटे व फेटा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अभ्यास बालवाडी गटातील विद्यार्थ्यांना श्री प्रवीण सर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री एन जी.कामत , प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री अधिकराव पवार , इनोव्हेशन हब चे प्रमुख श्री दत्तात्रेय मुळे , आयटी विभाग प्रमुख श्री राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड एमआयडीसीच्या वतीने प्रवीण लुंकड सर यांचा 69 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.ज्यांचा विचार प्रेरणातून या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली असे संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय.सुरजमलजी धनराजजी लुंकड यांचे स्मृतिप्रत्यार्थ आज आपल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये सांगलीतील प्रसिद्ध व्याख्याते व सांगली शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक तसेच बाल मानसशास्त्र व संस्कारक्षम उपक्रमाचे प्रणेते,आदरणीय श्री. किशोरभाईजी शितोळे.यांचे मौलिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सदर व्याख्यानाकरिता संस्थेचे प्रेरणास्थान असलेले माननीय श्री प्रवीण जी लुंकड सर यांची प्रेरणा लाभली.सदर कार्यक्रमाकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच नव कृष्णा व्हॅली गुरुकुल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक आदरणीय,अधिकरावजी पवार सर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री.रघुनाथज सातपुते सर वस्तीगृहप्रमुख आदरणीय प्रदीप पाटील सर तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांची उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ज्यांचा विचार प्रेरणातून या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली असे संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय.सुरजमलजी धनराजजी लुंकड यांचे स्मृतिप्रत्यार्थ आज आपल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये सांगलीतील प्रसिद्ध व्याख्याते व सांगली शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक तसेच बाल मानसशास्त्र व संस्कारक्षम उपक्रमाचे प्रणेते,आदरणीय श्री. किशोरभाईजी शितोळे.यांचे मौलिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सदर व्याख्यानाकरिता संस्थेचे प्रेरणास्थान असलेले माननीय श्री प्रवीण जी लुंकड सर यांची प्रेरणा लाभली.सदर कार्यक्रमाकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच नव कृष्णा व्हॅली गुरुकुल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक आदरणीय,अधिकरावजी पवार सर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री.रघुनाथज सातपुते सर वस्तीगृहप्रमुख आदरणीय प्रदीप पाटील सर तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांची उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कै. श्री सुरजमलजी लुंकड यांची पुण्यतिथी *???????? साजरी
सुरज फाउंडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आ.श्री प्रवीण शेठजी लुंकड यांचे पिताश्री कै. श्री सुरजमलजी लुकड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक आ. श्री अधिकराव पवार सर. प्रशासकीय अधिकारी आ.श्री रघुनाथ सातपुते सर, गुरुकुलचे प्रमुख आ.श्री प्रदीप पाटील सर यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र कै. श्री सुरजमलजी लुंकड यांची पुण्यतिथी *???????? साजरी
सुरज फाउंडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आ.श्री प्रवीण शेठजी लुंकड यांचे पिताश्री कै. श्री सुरजमलजी लुकड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक आ. श्री अधिकराव पवार सर. प्रशासकीय अधिकारी आ.श्री रघुनाथ सातपुते सर, गुरुकुलचे प्रमुख आ.श्री प्रदीप पाटील सर यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र कै. श्री सुरजमलजी लुंकड यांची पुण्यतिथी *???????? साजरी
सुरज फाउंडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आ.श्री प्रवीण शेठजी लुंकड यांचे पिताश्री कै. श्री सुरजमलजी लुकड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक आ. श्री अधिकराव पवार सर. प्रशासकीय अधिकारी आ.श्री रघुनाथ सातपुते सर, गुरुकुलचे प्रमुख आ.श्री प्रदीप पाटील सर यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अभ्यास गटापासून ते इयत्ता दहावी वर्गापर्यंत जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. *यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आ. अधिकराव पवार सर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये *वडिलांच्या कर्तुत्वाची शिदोरी, दृढनिश्चयाची ख्याती, जिद्दीची महती घराचे सामर्थ्य समाजातील प्रतिष्ठा अशा अनेकविध उदाहरणांद्वारे वडिलांच्या कर्तुत्वाची यशोगाथा थोडक्यात व्यक्त केली. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आ. श्री रघुनाथ सातपुते सर यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वडिलांचे महत्त्व काय असते हे अनुभवातील उदाहरणाद्वारे सांगितले. तसेच गुरुकुल चे प्रमुख आ.श्री प्रदीप पाटील सर यांनी प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वीतेमध्ये वडिलांचा सिंहाचा वाटा काय असतो हे सांगितले. अशा प्रकारे बापमय यशोगाथा वातावरणामध्ये संस्थेच्या वटवृक्षाच्या छायेमध्ये अतिशय शांततेत कै.सुरजमलजी लुंकड यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी ,संस्थेतील सर्व पदाधिकारी सुरज फाउंडेशनचे सर्व स्टाफ, सर्व पालक प्रतिनिधी, पालक यांनी भावपूर्ण मनाने केले. यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सहा.शिक्षिका सौ सुनीता चौगुले,सौ प्रतिभा रजपूत मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ सुनीता भोसले व सौ ललिता गौंडाजे मॅडम यांनी केले. सहा. शिक्षिका शुभांगी ढेरे मॅडमनी लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं अशा प्रेरणारुपी शब्दसुमनाने कार्यक्रमाचे आभाररुपी ऋण व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आप्पा हे ऑल रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे कार्यक्रमासाठी आले त्यानी सुरज फौंडेशन मधील संस्थांची विविध विभागांची पाहणी करून भेट दिली व 2ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी बापूंच्या प्रतिमेचे पूजन केले. व संस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सुरज फाउंडेशन च्या वतीने श्री रघुनाथ सातपुते एडमिन ऑफिसर सुरज फाउंडेशन, मुख्याध्यापक अधिकराव पवार नव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी माध्यम, तसेच श्री प्रदीप पाटील होस्टेल इनचार्ज व शिक्षक स्टाफ उपस्थित होतामाजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आप्पा हे ऑल रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे कार्यक्रमासाठी आले त्यानी सुरज फौंडेशन मधील संस्थांची विविध विभागांची पाहणी करून भेट दिली व 2ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी बापूंच्या प्रतिमेचे पूजन केले. व संस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सुरज फाउंडेशन च्या वतीने श्री रघुनाथ सातपुते एडमिन ऑफिसर सुरज फाउंडेशन, मुख्याध्यापक अधिकराव पवार नव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी माध्यम, तसेच श्री प्रदीप पाटील होस्टेल इनचार्ज व शिक्षक स्टाफ उपस्थित होतासांगली हायस्कूल सांगली येथे झालेल्या दि . 19 सप्टेंबर 2024 रोजी 17 वर्षीय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅलीची विद्यार्थिनी कु . विशालाक्षी बाबासाहेब गरडे हिचा चतुर्थ क्रमांक येऊन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री अधिकराव पवार सर , क्रीडा शिक्षक राहुल माने सर आणि संघ व्यवस्थापक विनायक जोशी सर यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन...Nav krishna valley school marathi medium condcuted the activity kaleidoscope science makers in class 8thEnkrish प्रायव्हेट लिमिटेड सांगली व इंटॅक्ट रेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड प्रस्तुत कृतीतून विज्ञान हे प्रदर्शन व सायन्स शो यांचे उद्घाटन दिनांक 10 ऑगस्ट रोजी पुष्प आनंद हॉल कच्ची जैन भवन राम मंदिर येथे संपन्न झालेनव कृष्ण व्हॅली मराठी मीडियम स्कूल बालचमोचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्ननऊ कृष्ण व्हॅली मराठी मीडियम स्कूल बालचमोचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्ननव कृष्णा व्हॅली मराठी मिडीयम स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात साजरानव कृष्णा व्हॅली मराठी मिडीयम स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात साजराNav Krishna Valley schoom marathi medium teachers ne Tree planting keleनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी शिबिर आयोजितनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी शिबिर आयोजितनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी शिबिर आयोजितNav Krishna Valley school MM doing colour activityNav Krishna Valley school MM doing colour activityMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi mediumMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi mediumMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi mediumMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi mediumMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi mediumMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi mediumMIDC New Police PSI Visited to Nav Krishna Valley school Marathi medium---Today NKVS Students participated in the 8th National Level Abacus and Vedic Maths Exam held at Pune. Total 7 students achieved 1st Rank.
NKVSEM Rankers:
1.Kaustub Bharat Koganole(1st place in Vedic Maths 3rd level)
2.Shreyash Sachin Khot (1st place in Abacus 2nd level)
3.Prachi Ashok Minche
(1st place in Abacus 3rd Level)
????Heartious Congratulations to all students ???? ????????Nav Krishna valley school abhyaas price distubation Nav Krishna valley school abhyaas price distubation Nav Krishna valley school abhyaas price distubation Nav Krishna Valley School Marathi medium prepared one board of marathi dayNav Krishna Valley School Marathi medium prepared one board of marathi dayNav Krishna Valley School Marathi medium prepared one board of marathi daySavitribai Phule jayanti Savitribai Phule jayanti सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमअन्न प्रक्रिया तंत्रज्ञानअन्न प्रक्रिया तंत्रज्ञानअन्न प्रक्रिया तंत्रज्ञाननव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मकर संक्रांत उत्साहात झाली.नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये मकर संक्रांत उत्साहात झाली.बागकाम आणि शेती तंत्रज्ञान
प्रात्यक्षिक-3बागकाम आणि शेती तंत्रज्ञान
प्रात्यक्षिक-3बागकाम आणि शेती तंत्रज्ञान
प्रात्यक्षिक-3Abhyaas tripNav Krishna valley school celebrated 75th Republic DayNav Krishna valley school celebrated 75th Republic Day-Nav Krishna valley school celebrated 75th Republic DaySmt.Babibai Surajmal Lunkad Samaj Bhushan Puraskar SohalaSmt.Babibai Surajmal Lunkad Samaj Bhushan Puraskar SohalaSmt.Babibai Surajmal Lunkad Samaj Bhushan Puraskar Sohalaसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुपवाड एमआयडीसी मार्फत 13 डिसेंबर रोजी प्रवीण शेठजी लुंकड सर यांचा 68 वा वाढदिवस उत्साहात साजरा.
-Nav Krishna valley school Marathi medium primary tripNav Krishna valley school Marathi medium primary tripNav Krishna valley school Marathi medium primary tripNav Krishna valley school Marathi medium primary tripसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्ण व्हॅली स्कूल व उषःकाल हॉस्पिटल मार्फत नव कृष्णा व्हॅली स्कूलचे शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी चे आयोजन---नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव विठ्ठल पवार सर यांना 'इनरव्हील क्लब ऑफ इस्लामपूर' यांच्यावतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आला.
नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव विठ्ठल पवार सर यांना 'इनरव्हील क्लब ऑफ इस्लामपूर' यांच्यावतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आला.
नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव विठ्ठल पवार सर यांना 'इनरव्हील क्लब ऑफ इस्लामपूर' यांच्यावतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आला.
Dr. Homi Bhabha Balvaidnyanik ExamSuraj Foundation group. Of Nav Krishna Valley Schools & Jr college on account of Tripurari Purnima ✨????????organised a Social Awareness Campaign. By considering scare amount of rainfall this years school gave message to the society to Save Water???????? & Plant Trees.???????? School students presented Street Acts, small skits, distributed cotton bags on signal with a message conveying save water,no to plastic and plant trees.
Computer Lab Dasara system pujan Computer Lab Dasara system pujan श्रीनिवास मडिवाळ नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम इयत्ता सहावी मध्ये शिकत असून काल झालेल्या एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली नतून बुद्धिबळ मंडळ सांगली आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कै. ए डी चराटे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धा वर्ष २१ वे अकरा वर्षाखालील स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त करून सन्मानचिन्ह प्राप्त केले त्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदनश्रीनिवास मडिवाळ नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम इयत्ता सहावी मध्ये शिकत असून काल झालेल्या एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली नतून बुद्धिबळ मंडळ सांगली आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कै. ए डी चराटे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धा वर्ष २१ वे अकरा वर्षाखालील स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त करून सन्मानचिन्ह प्राप्त केले त्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदननव कृष्णा व्हॅली मराठी मिडीयम स्कूल मध्ये हाय चेकअप कॅम्प आयोजित केला .नव कृष्णा व्हॅली मराठी मिडीयम स्कूल मध्ये हाय चेकअप कॅम्प आयोजित केला .नव कृष्णा व्हॅली मराठी मिडीयम स्कूल मध्ये हाय चेकअप कॅम्प आयोजित केला .सुरज फाऊंडेशनच्या वतीने भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...जनतेच्या पैशांतून चांगल्या सुविधा दिल्या -पेरे पाटीलसुरज फाऊंडेशनच्या वतीने भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...जनतेच्या पैशांतून चांगल्या सुविधा दिल्या -पेरे पाटीलसुरज फाऊंडेशनच्या वतीने भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...जनतेच्या पैशांतून चांगल्या सुविधा दिल्या -पेरे पाटीलसुरज फाऊंडेशनच्या वतीने भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...जनतेच्या पैशांतून चांगल्या सुविधा दिल्या -पेरे पाटीलसुरज फाऊंडेशनच्या वतीने भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...जनतेच्या पैशांतून चांगल्या सुविधा दिल्या -पेरे पाटीलसुरज फाऊंडेशनच्या वतीने भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...जनतेच्या पैशांतून चांगल्या सुविधा दिल्या -पेरे पाटीलSwachhata Hi Seva CampaignNav krishna valley school hostel Ganpati AratiNav krishna valley school hostel Ganpati AratiNav krishna valley school hostel Ganpati AratiTeachers Day CelebrationTeachers Day CelebrationTeachers Day CelebrationTeachers Day CelebrationTeachers Day Celebrationनव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये बहिण भावाच्या अतूट नात्यांचे रक्षाबंधन उत्साहानव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये बहिण भावाच्या अतूट नात्यांचे रक्षाबंधन उत्साहानव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये बहिण भावाच्या अतूट नात्यांचे रक्षाबंधन उत्साहानव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मध्ये बहिण भावाच्या अतूट नात्यांचे रक्षाबंधन उत्साहाParents meetParents meetParents meetनव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये टिळक पुण्यतिथी साजरीAbhyaas MeetingAbhyaas MeetingAbhyaas Parents MeetingAbhyaas Parents MeetingAbhyaas Parents MeetingAbhyaas Parents MeetingAbhyaas Parents Meetingbag distubationशिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये घवघवीत यशशिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये घवघवीत यशआषाढी एकादशीआषाढी एकादशीआषाढी एकादशीआषाढी एकादशीshahu maharaj Jayanti Celebrated on school.shahu maharaj Jayanti Celebrated on school.shahu maharaj Jayanti Celebrated on school.shahu maharaj Jayanti Celebrated on school.Teachers Appreciation Award 2022-2023 for best work in school.नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शैक्षणिक वर्ष 2013 24 साठी प्रथमच 173 नवीन प्रवेशनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शैक्षणिक वर्ष 2013 24 साठी प्रथमच 173 नवीन प्रवेशनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये शैक्षणिक वर्ष 2013 24 साठी प्रथमच 173 नवीन प्रवेशFaculty Empowarment program 2022-2023Dr. babasaheb ambedkar jayantiDr. babasaheb ambedkar jayanti---Price distubetion Price distubetion Price distubetion Hindi bhasha paper Shivjaynati celebrated at schoolShivjaynati celebrated at schoolनव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी ललित कला अकॅडमी मध्ये रंगकर्मी मीना नाईक लिखित आणि दिग्दर्शित एकपात्री नाटक अभयाचा प्रयोग यशस्वी घेण्यात आलानव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये एक दिवस पालकांसाठी खुली शाळानव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये एक दिवस पालकांसाठी खुली शाळानव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये एक दिवस पालकांसाठी खुली शाळानव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये एक दिवस पालकांसाठी खुली शाळा74th Republic Day Celebration in NKVS school NKVS campus74th Republic Day Celebration in NKVS school NKVS campus74th Republic Day Celebration in NKVS school NKVS campusEducation minister visited to Nav Krishna valley school sangliEducation minister visited to Nav Krishna valley school sangliबबीबाई लुंकड पुरस्कार सुषमा पवार यांना प्रदान...पुरस्कार प्राप्त पवार यांचे दिव्यांग मुलांसाठी विशेष कार्यबबीबाई लुंकड पुरस्कार सुषमा पवार यांना प्रदान...पुरस्कार प्राप्त पवार यांचे दिव्यांग मुलांसाठी विशेष कार्यfootball match Annual Day Annual Day Annual Day Annual Day Annual Day school tripSchool tripPrimary school one day tripPrimary school one day tripSchool tripSchool tripschool TripSchool Trip 2022-23School Trip 2022-23School Trip 2022-23Abhyaas School trip Abhyaas School trip सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड मध्ये राज्यस्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धाTripurare Purnima Celebrated in Nav krishana valley school emआनंदी जगणे हेच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे माननीय स्वागत तोडकर यांचा मौलिक सल्लासांगलीच्या कुपवाडमधील सुरज फाऊंडेशनच्या वतीने सुरजमल लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ.स्वागत तोडकर यांचे व्याख्यान संपन्नMagic shadow science activity standard 6th NKVS Marathi mediumGandhi Jayanti celebrated Nav Krishna valley school Marathi MediumGandhi Jayanti celebrated Nav Krishna valley school Marathi MediumMagic shadow science activity standard 6th NKVS Marathi mediumMagic shadow science activity standard 6th NKVS Marathi mediumToday’s Swachhata Saptah program 1st dayTeachers day celebrated in schoolTeachers day celebrated in schoolTeachers Day celebrated in school7th NKVSMM students participated in Sci.Maker activity & successfully completed 360⁰Fan7th NKVSMM students participated in Sci.Maker activity & successfully completed 360⁰FanToday 5th class students of NKVSMM successfully done Ames Room activity Today 5th class students of NKVSMM successfully done Ames Room activity.Janmashtami celebration in Nav Krishna Valley SchoolJanmashtami celebration in Nav Krishna Valley SchoolJanmashtami celebration in Nav Krishna Valley SchoolJanmashtami celebration in Nav Krishna Valley School15th August flag hosting15th August flag hostingसुरज फाउंडेशनच्या अमृत महोत्सवी रॅलीस प्रतिसादlokmanya tilak punyatithilokmanya tilak punyatithilokmanya tilak punyatithiScienceScience Motivational speech Motivational speech Guru purnima celebrated with prashant of guest Guru purnima celebrated with prashant of guest Guest visit meeting with teachers bail Pola celebration in nkvsmm bail Pola celebration in nkvsmm bail Pola celebration in nkvsmm Ashadhi Ekadashi celebration at Nav Krishna valley school Marathi Medium Ashadhi Ekadashi celebration at Nav Krishna valley school Marathi Medium Ashadhi Ekadashi celebration at Nav Krishna valley school Marathi Medium Maharashtra day celebration in Nav Krishna Valley School Maharashtra day celebration in Nav Krishna Valley School योद्धा पुरस्कार प्रधान करताना एनजी कामत सरसुरज फौंडेशन मार्फत आरोग्य सेविकांना कृतज्ञता गौरव सोहळाएलिमेंट्री ड्रॉईंग एक्झामBags distribution in Nav krishna valley school Marathi medium.Teachers training programme Teachers training programme Teachers training programme Women's day celebration Women's day celebration Multiskills event practicalMultiskills event practicalMultiskills event practicalhindi sulekhan parikshahindi sulekhan parikshaMultiskills garden work doing Nav krishna valley school studentsMultiskills garden work doing Nav krishna valley school studentsMultiskills garden work doing Nav krishna valley school studentsShiv jayanti in Nav Krishna valley school Marathi medium Shiv jayanti in Nav Krishna valley school Marathi medium Shiv jayanti in Nav Krishna valley school Marathi medium Science day celebrated in Nav krishna valley schoolMarathi din celebrated in Nav krishna valley schoolMarathi din celebrated in Nav krishna valley schoolNav krishna valley school marathi medium bazar din celebrated 23 फेब्रुवारी 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये बामनोली आरोग्य केंद्रामार्फत 10 वर्ष आणि 16 वर्षे वयोगटातील इयत्ता चौथी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे धनुर्वाताचे लसीकरण शाळेत करण्यात आले.23 फेब्रुवारी 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये बामनोली आरोग्य केंद्रामार्फत 10 वर्ष आणि 16 वर्षे वयोगटातील इयत्ता चौथी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे धनुर्वाताचे लसीकरण शाळेत करण्यात आले.नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यमांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.*नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/ गुरुकुल*????????
इयत्ता दहावीच्या गुणवंत व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हिंदी या विषयाचे गुंफले गेले.यासाठी हिंदी या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी देशभक्त आर पी पाटील हायस्कूल चे तज्ञ शिक्षक श्री विजय कनाळे सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत व्याकरण विषयक नियम, प्रश्नांची मांडणी , प्रश्नांचे गुणदान तसेच लेखन विभागात पत्र लेखन, निबंध लेखन, कथालेखन यातील बारकावे मुद्देसूद पणे कसे मांडावेत हे विद्यार्थ्यांना समजावून दिले. अशाप्रकारे शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले गेले.*नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/ गुरुकुल*????????
इयत्ता दहावीच्या गुणवंत व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हिंदी या विषयाचे गुंफले गेले.यासाठी हिंदी या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी देशभक्त आर पी पाटील हायस्कूल चे तज्ञ शिक्षक श्री विजय कनाळे सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत व्याकरण विषयक नियम, प्रश्नांची मांडणी , प्रश्नांचे गुणदान तसेच लेखन विभागात पत्र लेखन, निबंध लेखन, कथालेखन यातील बारकावे मुद्देसूद पणे कसे मांडावेत हे विद्यार्थ्यांना समजावून दिले. अशाप्रकारे शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले गेले.नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मुलांचे लसीकरण संपन्न.नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम मुलांचे लसीकरण संपन्न.इयत्ता दहावी नकाशा लेखन स्पर्धाइयत्ता दहावी नकाशा लेखन स्पर्धाइयत्ता दहावी नकाशा लेखन स्पर्धाइयत्ता दहावी नकाशा लेखन स्पर्धाइयत्ता दहावी नकाशा लेखन स्पर्धाइयत्ता दहावी नकाशा लेखन स्पर्धामिरज पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहारमिरज पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहारमिरज पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहारमिरज पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहारनव कृष्णा व्हॅली स्कूल (मराठी माध्यम) मध्ये कै.बाबिबाई सुरजमलजी लुंकड यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.Vice Chancellor in NKVS familyउडान मल्टी स्किल अवॉर्ड सेलिब्रेशन इन नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम.उडान मल्टी स्किल अवॉर्ड सेलिब्रेशन इन नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मिडीयम.Gandhi Jayanti is an event celebrated in NKVS Marathi Medium to mark the birthday of Mahatma Gandhi.Gandhi Jayanti is an event celebrated in NKVS Marathi Medium to mark the birthday of Mahatma Gandhi.Gandhi Jayanti is an event celebrated in NKVS Marathi Medium to mark the birthday of Mahatma Gandhi.Gandhi Jayanti is an event celebrated in NKVS Marathi Medium to mark the birthday of Mahatma Gandhi.शाळेत हिंदी दिन साजरा‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज दिनांक २६/०६/२०२१ नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम या शाळेमध्ये साजरी करण्यात आली.
Looking for Best School in Sangli?
Nothing is more important than your child's well being. Join us and learn how to keep it.