नव कृष्णा व्हॅली स्कूल (मराठी माध्यम) इयत्ता १० वी शाळा गुणवंत विद्यार्थी
गौरव सोहळा शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 आपल्या अथक परिश्रम, जिद्द
आणि आत्मविश्वासामुळे आपण हे यश प्राप्त केले आहे. आपल्या या उज्ज्वल यशामुळे
शाळेचा, पालकांचा आणि शिक्षकांचा अभिमान अधिक वाढला आहे. आपले
हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच शुभेच्छा
