Vighyan Jatra

Vighyan Jatra

  • 16 Oct, 2020
  • Views (1861)
  • Rajendra Pachore

नव कृष्णा व्हॅली स्कूल आणि बालक पालक यांचे मार्फत आयोजित विज्ञान जत्रा या  प्रकल्प स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

विजेते विद्यार्थी -

1. सई दीपक चौधरी- इयत्ता सहावी , प्रयोगाचे नाव-बॉटल पंप ,मध्यम गटातून विजेती

2. सोहम संजय चिंचकर-इयत्ता सहावी प्रयोगाचे नाव- जडत्वाचा गुणधर्म, मध्यम गटातून विजेता

3. वैष्णवी श्रीरंग आलदर-इयत्ता आठवी, प्रयोगाचे नाव-गार्बेज इंडिकेटर-मोठा गट विजेती

         वरील सर्व विजेत्यांना बालक पालक तर्फे रुपये 1000 व प्रशस्तिपत्रक देण्यात येत आहे. अगस्त्या फाऊंडेशन'तर्फे होणाऱ्या पुढील प्रदर्शनासाठी कुमारी सई चौधरी आणि कुमारी वैष्णवी अलदर या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून मनःपूर्वक अभिनंदन.

Education

Would you like to share your thoughts?

Your email address will not be published. Required fields are marked *

Be the first comment!

Looking for Best School in Sangli?

Nothing is more important than your child's well being. Join us and learn how to keep it.

Call Us Write Us
Online Admission Online Pay
Khelo India Logo