नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम
एसएससी बोर्ड परीक्षा 2025 निकाल 100
प्रथम
विशालाक्षी बाबासाहेब गरडे 89.40
द्वितीय
संध्या संतोष माने 81.80%
तृतीय
स्वप्निल शिवाजी भोसले 81.60
चतुर्थी
संदेश सुरेश माळी 79.40
पाचवा
सुपर्णा सुरेश पाटील 78.60
नव कृष्णा व्हॅली गुरुकुल
प्रथम
बिराजदार प्रणव शिवानंद 65.00
मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन